Monday, February 18, 2019
कालच valentine day झाला.....आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? तर सांगायचं अस आहे की काहींना हा valentine day  खूप सुंदर गेला असणार.....  म्हणजे एखाद्याने कितीतरी दिवस मनात ठेवलेलं त्याच प्रेम..... Red roses वगैरे देऊन किंवा मग एखाद चॉकलेट देऊन व्यक्त केलं असेल... आणि त्यात जर ते समोरच्या व्यक्तीने accept...
सावर रे मना...…!
सावर रे मना...…! मन कधी वेड.... कधी शहाणं .... किंवा मग कधीही न सुटणार कोड.....! आयुष्याचे सारे रंग अंतरंग म्हणजे मन .... किती बर या मनाच्या लीला.....! हे मन कधी गर्दीत साथ देत.... तर कधी एकांतात..... कुठलीही गोष्ट मनापासून सुरू होऊन मनापाशीच येऊन थांबते....मग तो आनंद असो वा दुःख असो .....मनाच्या अंतरंगात असलेल्या आनंदाचा...
थंडीचे दिवस असल्यामुळे चहूकडे असलेल उबदारस ऊन हवहवस वाटत ....या थंडीत संध्याकाळ लवकर दाटून येते .…...आणि आजूबाजूने अंधाराचे पडदे ओढले जात असल्याची जाणीवही होते.....! पण याच अंधारात काही क्षण असे असतात की जे मनाच्या अंतरंगात...... खूप खोलवर रुतून बसतात आणि मग अचानक एखाद्या क्षणी एकदम वर येतात.....! मग तो शाळेचा किंवा...
आजकालची तरुण पिढी वाचत नाही असा सूर सगळीकडेच ऐकायला मिळतो .....पण मला वाटत ते तितकस खर नाहीये .......! चला मान्य केलं की आजकाल पुस्तकाची जागा ही cinema, webseries ,social media यांनी घेतली असेलही..... पण तरी आजकालची पिढी वाचत नाही किंवा मग वाचनसंस्कृतीच लोप पावत चालली आहे .....हे काही मला मान्य...
क्षण मोहरे मन बावरे....! संध्याकाळची वेळ होती सूर्य अस्ताला निघाला त्यातच पावसाची थोडी भुरभुर ही होऊन गेली होती. कधी शांत,स्वच्छ, निरभ्र आकाश तसच कधी ढगाळलेले ,काळसर,धो-धो बरसणार आणि कधी कडाडणार आभाळ किती पैलू असतात ना या आभाळाचे.....! आयुष्यही अगदी असच ....कधी अगदी शांत,तर कधी वेदनेने ढगाळलेले,कधी आनंदाअश्रूंनी तर कधी दु:खाश्रुनी...