8 वी नापास मुलाने उभी केली 2000 करोड ची कंपनी, जाणून घ्या याची आश्चर्यचकीत करणारी कहाणी.

0
1418

असे म्हणतात की दुनिया मध्ये काहीच अशक्य नसते फक्त करण्याची हिंमत आणि मनात लगन असली पाहिजे. प्रत्येक माणसाला देवाने खास बनवले आहे आणि त्यला एकसारखे च डोके दिले आहे, बस काही लोक याचा उपयोग करतात आणि यशस्वी होतात तर काही लोक याचा उपयोग करत नाहीत आणि कायमस्वरूपी छोटी कामे नाहीतर मजदुरी करत राहतात. प्रत्येक माणसाने नेहमी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत कारण मोठी स्वप्ने पहाण्यामुळेच माणूस काहीतरी मोठे करु शकतो.

बऱ्याच लोकांचे लक्ष शिक्षणात लागत नाही पण कोणतीतरी एक गोष्ट असते जी खास असते मग तो अँकटींग मध्ये हुशार असु शकतो क्रिकेट मध्ये किंवा काही आणखी प्रोफेशन मध्ये बेस्ट असु शकतात. 8 वी नापास मुलाने उभी केली 2000 करोड ची कंपनी, आज त्याच्याकडे शिकलेले सुशिक्षित भरपूर लोक जाँब करत आहेत. 8 वी नापास मुलाने उभी केली 2000 करोड ची कंपनी.

त्रिशनित अरोडा ची कंपनी टीएसी सिक्योरिटी च्या नावाने चालू आहे जी साइबर सिक्युरिटी चे काम करत आहे आज ही कंपनी सीबीआय रिलायन्स गुजरात पोलीस आणि पंजाब पोलीस याची कामे घेत आहेत बस एवढेच नाही तर सन 2013 मध्ये पूर्व वित्त मंत्री यशवंत सिन्हा यांनी त्रिशनित याना समानित केले होते. त्रिशनित यांनी हैकिंग वर खूप पुस्तके पण लिहिली आहेत .ज्यामध्ये ‘हैकिंग टाँक विद त्रिशनित अरोडा’, दि हैकिंग एरा’, आणि हैकिंग विद सामर्टफोन ‘ सारखी प्रसिद्ध पुस्तके ही शामिल आहेत त्रिशनित आरोडा याचे स्वप्न आहे की एक दिवस ते बिलियन डाँलर ची सिक्योरिटी कंपनी उभी करणार त्यासाठी ते खूप मेहनत करतात आणि आपली कंपनी उच्च शिखरावर जाण्यासाठी खूप काही जपले आहे त्यांच्या कंपनीत खूप सारे लोक काम करतात. ज्यांनी एमबीए बीटेक,एमटेक,आणि कितीतरी प्रोफेशनल वाली लोक काम करत आहेत.

त्रिशनित म्हणतात की ते आपली कंपनी एक दिवस मलटिनँशनल बनवून च दम घेणार आणि तेव्हा त्याच्याकडे बिलियन डॉलर चा टर्नओवर होईल. काय आहे त्रिशनित आरोडा ची कहाणी. 2 नोव्हेंबर 1993 ला पंजाब मधील लुधियाना मध्ये जन्मले त्रिशनित आरोडा वयाच्या 24 व्या वर्षात TAC सिक्योरिटी कंपनी चे सीईओ आणि फाउंडर होते. त्रिशनित यांच्या मते ते लहाणपणा पासूनच महत्त्वकांक्षी होते परंतु त्याचे मन अभ्यासात लागत नव्हते.जेव्हा पण ते फ्री असतील तेव्हा ते कंपयुटर मध्ये गेम खेळत बसायचे या गोष्टीला कंटाळून त्याच्या वडिलांनी कंपयुटर ला पासवर्ड लावला होता.

परंतु त्रिशनित ला पासवर्ड हैक करता येत होता या सगळ्या गोष्टींना कंटाळून त्रिशनित च्या वडिलांनी नवीन कंपयुटर आणून दिला यामध्ये च 8 वी चे पेपर झाले आणि ते नापास झाले त्रिशनित च्या प्रिंसिपल नी त्यांच्या वडिलांना बोलावले आणि त्याच्यासमोरच त्रिशनित याना ओरडले, यावरून नाराज होऊन वडिलांनी त्याना विचारले तु आयुष्यात पुढे काय करणार आहेस. त्रिशनित यांनी उत्तर दिले की ते शिक्षण सोडणार आणि पुढे जाऊन शिक्षण सोडले मग त्यांनी आपले सर्व लक्ष कंपयुटर मध्ये लावणे सुरु केले.

20 वर्षाच्या वयात ते कंपयुटर फिस्किंग आणि साँपटवेयर किलीनिंग चे छोटे प्रोजेक्ट घेऊ लागले आणि यात पहिल्या महिन्यात त्रिशनित यांनी जवळपास 60 हजार रुपये कमावले. या पैशाना त्रिशनित यांनी बिजनेस मध्ये लावले आणि 21 व्या वयात टीएसी सिक्योरिटी नावाची एक साइबर सिक्योरिटी कंपनी बनवली. ही कंपनी नेटवर्किंग ला सुरक्षित ठेवण्याचे काम करते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here