ह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें आजार होतात बरे

0
64

आपल्या भरतामध्ये खूपशे मंदिरे आपल्या चमत्कारासाठी आणि आपल्या महत्वासाठी प्रसिद्ध आहेत.अशे खूप से रहस्य लपलेले आहेत ज्याला आज पर्यंत कोणी नाही ओळखू शकले.वैज्ञानिकांनी सुद्धा ह्यापुढे गुडघे टेकले आहेत.आज आम्ही तुम्हाला आशाच एका अनोख्या मंदिरा विषयी माहिती देत आहोत.

जे मंदिर खूप प्रसिद्ध आहे कारण ह्या मंदिरातील अखंड ज्योती पासून काजळ चा ऐवजी केसर निघत . हो अगदी सत्य आहे,आपण बरोबर ऐकत आहात ह्या मंदिरात अखंड ज्योती जळत असते ज्यामधून काजळचा ऐवजी केसर निघत .हे मंदिर राजस्थान मध्ये जोधपूर जिल्हात बिलाडा नावाचा गावामध्ये श्री आईजी माता मंदिर आहे हे मंदिर पूर्ण राजस्थान व्यतीरिक्त पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे.

ह्या बरोबरच ह्या मंदिराला खूपच पवित्र स्थळ मानलं गेलंय ह्या मंदिरामध्ये हैराण करणारी गोष्ट अशी आहे की ह्या मंदिराचा आवारात प्रज्वलित अखंड ज्योती तुन काजळचा ऐवजी केसर निघत ज्याला आपल्या डोळ्यात लावल्यामुळे भक्तानचा डोळ्याचें सगळे आजार बरे होतात.

पौराणिक मान्यतानुसार ईथे देवी माता येऊन थांबली होती ह्यामुळे ह्या मंदिराचं नाव आईजी माता मंदिर पडलं होतं.अस मानलं जातं दुर्गा माता चा अवतार श्री आई माता गुजरातमध्ये अंबापूर मध्ये अवतरीत झाली होती अंबापूर मध्ये खूपसे चमत्कार दाखवून श्री आईजी माता फिरत बिलाडा आली होती.

इथे त्यानी भक्तांना 11 गुण आणि सदैव सन्मार्ग वर चालण्यासाठी उपदेश केला होता ज्याला आज ही लोक मानतात आणि त्या उपदेशाना माता चा आशीर्वाद म्हणून त्यांचे पालन करतात.ह्या उपदेशानंतर एक दिवस त्यानी हजारो भक्तांनचा समोर स्वतःला अखंड ज्योती मधे विलीन केले ज्या अखंड ज्योतीतून आज ही केसर निघत आहे जे ह्या गोष्टीचे प्रमाण आहे की ह्या मंदिरात माता आईजी अजून ही आहे . ह्या मंदिरात भक्तांची खूप गर्दी असते.

भक्तांचा असा विश्वास आहे की ह्या अखंड ज्योती चा दर्शनामुळे प्रत्येक प्रकारची समस्या आणि दुःख दूर होतात ईथे माताजींचा फक्त फोटो आहे ज्या गादीवर विराजमान आहे आईजी माता चा दर्शनसाठी लोक खूप लांबून लांबून खूप संख्येने येतात आणि इथल्या लोकांचं अस मानन आहे की अखंड ज्योती मधून निघणारा केसर जर आपल्या डोळयांना लावल तर डोळ्यांचा सगळे आजार बरे होतात

खासकरून नवरात्री मध्ये इथे भक्तांची खूप गर्दी असते जर आपण ह्या मंदिराचे दर्शन करण्यासाठी जाल तर संगमरवरनी बनलेल्या ह्या मंदिराला पाहतच राहाल ह्या मंदिरामध्ये आत गेल्यावर आपल्या मनाला शांती मिळते की जसे आपण स्वर्गामध्ये जाऊन आलो असा भास होतो ह्याचा मागे एक पौराणिक कथा पण आहे प्राचीन मान्यतानूसार दिवाण वंशज चे राजा माधव अचानक कुठे गायब झाले होते आणि माता त्याना शोधायला गेली होती राजा माधव त्याना ह्याचं गावात सापडले होते तेव्हा पासून माता ह्या मंदिरात विराजमान आहे ह्या मंदिरात जळणारा अखंड दीपक जवळजवळ 550 वर्षा पूर्वीचा आहे तो अजून ही अशाच प्रकारे जळत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here