हा भिकारी कमवतो दर महीना एक लाख रुपये, मुले शिकतात इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये.

0
317

चालता चालता आपल्याला रोज कोणी ना कोणी भिकारी भेटतच असेल. जो चित्रविचित्र फाटके कपडे आणि रडकुंडीला आलेला चेहरा बनवून लोकांकडून पैशाची मागणी करत असतात . सरळ शब्दात सांगायचे तर हे लोक परस्थिती ने मजबूर होऊन भीक मागतात.

पण जर आम्ही तुम्हाला सांगितले तर की एक असा पण भिकारी आहे जो या प्रकारे पैसे कमवतो की त्याला त्या नोटा मोजायला पण नोकर ठेवायला लागतात ,तर काय तुम्ही विश्वास ठेवाल ? नाही ना,पण ही हकीकत आहे खरे आहे . चला तर मग भेटवतो एका अशा भिकाऱ्याला जो पैसे मोजायला पण देतो पैसे… पैशाच्या राशीवर बसून मोजतो पैसे. चीनमध्ये पैशाच्या राशीवर बसून पैसे मोजणारा माणूस कोणी बिजनेसमन नाही तर पेशानी एक भिकारी आहे.

यांच्या बद्दल जाणून घेतल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटेल पण हे एक आगळे वेगळे सत्य आहे. या भिकाऱ्याची महीना मिळकत भारतीय मुद्रा च्या हिशोबाने जवळपास 1 लाख आहे जो कोणत्याही इंजिनिअर ला सहज टक्कर देऊ शकतो. चीनमधील स्थानिक लोकांकडून ऐकायला मिळते की या माणसाने सुरवाती पासूनच भिकारी पेशा निवडला आणि मालामाल झाला, यानंतर पण याने भीक मागणे सोडले नाही.

अजून याच्याबद्दल खूप काही आहे ,पुढील माहिती ऐकून तुम्ही पण हैराण व्हाल. नोटा मोजण्यासाठी देतो पैसे. प्रत्येक महीन्याच्या शेवटच्या तारखेला हा माणूस पैसे घेऊन पोस्टमध्ये पोहचतो. एवढी मोठी भारीभरक्कम रक्कमेला आपल्या थरथरत्या हाथानी मोजायला हतबल असल्याने वेळ अशी येते की पोस्टात काम करणाऱ्या कामगाराची मदत द्यावी लागते शेवटी त्या पैसे मोजणाऱ्याना प्रत्येकी 100 चीनी युआन टीप स्वरूपात दिली जाते जी भारतीय मुद्रेच्या हिशोबाने 900 रूपये आहेत.

हे गृहस्थ 70 ते 80 वर्षाचे आहेत पण एकही असा दिवस नाही ज्या दिवशी त्यांनी भीक मागितले नसेल . याच्या कुंटुबाबद्दल ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. कानवेंट स्कूल मध्ये शिकतात मुले. या भिकाऱ्याच्या कुटुंबात पत्नी आणि 3 मुले ही आहेत जी चीनमधील सर्वात मोठ्या शाळेत शिकतात .भिकाऱ्याला प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला लाज सुरवातीला वाटते आता तर हा माझा व्यवसाय आहे आणि पूर्ण परीवाराची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे.

कधी कधी अशी वेळ येते की दुसऱ्या भिकाऱ्याच्या मिळकतीचे स्त्रोत पण हाच बनतो कारण पैसे मोजण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात त्या भिकाऱ्याला पण चांगली रक्कम मिळते .दुनियेत पहिल्यांदा च पाहिले आहे की एक भिकारी आजूबाजूच्या लोकां पेक्षाही जास्त पगार कमावतो आहे. लाख रूपये याची महीन्याची मिळकत आहे.

सणांच्या सीजनला याची इनकम वाढते. याशिवाय अजून चीनमध्ये च एक असा भिकारी सापडला आहे जो भीक मागताना ही आईफोन वापरतो .येणारे जाणारे लोक त्याला भीक मागताना पाहून आश्चर्यचकीत होतात .तरी पण तो कित्येक वर्षांपासून भीक मागतो आहे या बदलत्या दुनियेत सर्व काही शक्य आहे ही घटना कोणत्या अनहोनी पेक्षा कमी नाही जेव्हा मेहनत करणारे पण स्वतः वर नाखूश असतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here