कोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव ज्याने एका राजकीय अधिकाऱ्याला सुनावले खडे बोल

0
138

सिंघम सिनेमा बघितल्यावर जसा पोलीस खात्यावर गर्व वाटतो नकळत तोंडातून शब्द बाहेर पडतात की , असा पोलीस अधिकारी पाहजे सगळयांचे धाबे दनदनवनारा.पण खरच हाच प्रकार आज कोल्हापूरात पाहायला मिळाला .

सिघम रिटर्न असच ह्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणतल पाहीजे .ह्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव आहे सुरज गुरव आज संपूर्ण राज्याचे लक्ष धुळे आणि अहमदनगरचा निवडणूक निकालाकडे होते .निकाल काय लागणार ह्या प्रतिकक्षेत सगळे असताना ,कोल्हापूर मध्ये राजकारणावरून पोलीस आणि राजकारणी ह्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली .

ही चकमक अशी होती की अवघ्या काही सेकेंदात हा विडिओ सोशल मीडिया वर वायरल झाला. बातमी अशी ,कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी निवडणूक होत असून कोल्हापूरचे सगळे नागरसेवक फेटे बांधून महानगरपालिकेसमोर आले होते.

दरम्यान भाजप ने आपले तांत्रिक मुद्दे काढले असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडे संख्या बळ असून ही धाकधूक वाढली होती.त्यामुळे कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हूनन याची दक्षता घेत पोलीस प्रशासनाने नगरसेवकाव्यतिरिक्त कोणत्याही नेत्याला आत मध्ये जाण्यासाठी विरोध केला होता.

ह्या दरम्यान महानगरपालिकेचा प्रवेशद्वारावर माजी गृहराजमंत्री,काँग्रेस चे आमदार सतेज पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ आले त्यावेळी सुरज गुरव ह्यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली यावेळी मुश्रीफ ह्यांनी त्याना विरोध केला .ह्यावेळी डी वा येस पी सुरज गुरव ह्यांनी त्याना “गडचिरोलीला जातो नाहीतर घरला जातो पण भीती घालायची नाही,साहेब आम्ही नोकरी करतो राजकारण करत नाही.

गर्दीवर यायचं नाही.ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही आत सोडणार नाही” असे खडे बोल ह्या अधिकाऱ्याने सुनावले. त्यामुळे आता धुळे ,अहमदनगर बरोबरच कोल्हापूरचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here