वास्तूशास्त्रानुसार सगळ्या महिलाना घरी केली पाहीजेत ही 4 काम ,कधीच कमी पडणार नाही पैसा….

0
376

आपण हे ऐकलं तर असेल की एका यशस्वी पुरुषाचा मागे एका माहेलचा हात अवश्य असतो.ह्या गोष्टीकडे ध्यानपूर्वक बघतील तर ही गोष्ट खरी आहे.कारण महिलांना लक्ष्मीच रूप मानलं जातं असं मानलं जातं की एक महिला कोणत्याही घराला स्वर्ग बनवू शकते आणि तिने जर मनात आणले तर त्या घराला बिघडू पण शकते .

तर आशा स्तीती मध्ये घरात राहणाऱ्या महिलां अशी काही कामे करतात की ज्यामुळे घरात कधी ही पैशाची कमतरता नाही पडत.तस बघितलं तर महिला आपल्या जीवणात खूप काम करतातआणि महिलांना मेहनती पण बोललं जातं.महिला घरच्या लक्ष्मी असतात ज्यांचा सन्मान करण खूप जरुरी आहे. महिलाच घरात सुख शांती आणि समृद्धी आणू शकतात.

आपण पाहिलं असेल ज्या घरामध्ये महिलांना दुःख मिळत त्या घरात कधी ही सुख शांती नाही राहत प्रत्येक दिवशी काही ना काही कारणामुळे वाद होत राहतात ह्यामुळे महिलांचा सन्मान केला पाहीजे आणि त्याना दुःखी केलं नाही पाहीजे वस्तू शास्त्रा नुसार काही काम महिलांनी केली तर घरात सुख शांती राहते आणि घरामध्ये कधी ही धनाची कमी नाही राहत आज आम्ही ह्या लेखामध्ये महिलांना आपल्या घरात कोणती काम केली पाहीजेत ह्या बाबत माहिती देणार आहोत.

चला तर जाणून घेऊया महिलांनी घरात कोणती काम केली पाहीजेत महिलांनी आपल्या घरात आपले मंदिर नेहमी पूर्वउत्तर दिशेला ठेवलं पाहीजे आणि त्या मंदिराची नेहमी सफ सफाई ठेवली पाहीजे.ज्या घरचा महिला अस करतात त्यांचा घरी सुख शांती राहते.त्याचा सोबतच जीवनात येणाऱ्या सगळ्या समस्यांचा त्रास कमी होतो.

सगळ्या कठीण प्रसंगांना तोंड द्यायला ताकत येते. घरचा आत मध्ये महिलांना तुळशीच रोपटं लावल पाहीजे आणि रोज सकाळ संध्याकाळ तुळशी ची पूजा केली पाहीजे ज्या घरामध्ये महिला तुळशी ची पूजा अर्चा करतात त्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या येत नाही तुळशी ची पूजा करताना तेल किंवा तुपाचा दिवा लावला पाहीजे ह्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते आणि आपल्या जीवनात पैशाची कमी पडत नाही.

महिलांनी रोज नियमित पने आपल्या घराच्या मुख्यद्वाराला साफसफाई केली पाहीजे ह्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये वाईट शक्ती राहत नाही.ह्यासोबतच वेळोवेळी गंगाजल आणि कच्चे दूध शिंपडले पाहिजे ह्यमुळे तुमचा घरामध्ये सुख शांती राहील.

जास्त करून अस पाहण्यात आलं आहे की महिला आपली कामे आवरून डोकं धुण्यासाठी रात्रीची वेळ निवडतात परन्तु ज्या महिला रात्रीचा वेळी आपले केस धुतात त्या महिलांचा घरात नेहमी तणावपूर्ण वातावरण असते ह्यासाठी कोणत्याही महिलेनी रात्रीचा वेळी आपले केस धुवू नयेत ह्यामुळे घरामध्ये वादविवाद होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here