वर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला पत्ता पण नसायचा … नोटाचे बंडल बांधून ठेवण्यासाठी महिन्याला लागायचे २ लाख रुपयांचे रबर .. बघा कोण आहे हा ???

0
98

पाब्लो एस्कोबार.. अजून हि हे नाव ऐकलं कि कोलंबियन लोकांच्या मी,मनात धडकी भरते … कोलंबिया सोबतच १९९३ च्या काळात अमेरिकेच्या डोक्याला त्रास बनलेल्या या डॉन चा इतिहास एकदा वाचला म्हणजे लक्ष्यात येईल .. कि आजकालचे DON यांच्यासमोर पाणी कम चाय आहेत .

१९ च्या शतकात जगातील कोकेन पैकी ८०% कोकेन चा business या एकट्या पाब्लो एस्कोबार चा होता.. कोलंबिया मध्ये राहूंण हा माणूस पूर्ण जगभर कोकेन सप्लाय करायचा आणि या कोकेन मधून त्याने जवळ पास ३०,००० करोड रुपये ची संपत्ती कामवाली होती ती पण १९ व्या शतकात … म्हणजे आजच्या काळात हा मानून जगातील सगळ्यात श्रीमंत मानूस नक्कीच बनला असता…

चला तर जाणून घेऊ पाब्लो एस्कोबार च्या ८ एक्दम खास गोष्टी …

१ ) इतका पैसे ठेवायचा कुठे म्हणून या साहेबानी एक आयलंड विकत घेतला आणि त्या आयलंड वर स्वतःचा साम्राज्य वसवलं आणि पुरून पैसे तिथे पुरून ठेवायचा ..

२ ) आपला business वाढवण्यासाठी याने जवळपास ३ supreme court जे जज … १० पोलीस ऑफिसर आणि २००० सामान्य लोकांनाच बळी घेतला होता ..

३ ) एका रात्री म्हणे स्वतःच्या मुलीला थंडी पासून वाचवण्यासाठी पाब्लो ने तब्बल १० करोड रुपयांच्या नोटा जाळून शेकोटी बनवली होती .. अजून काय हवं सांगा …

४ ) त्यावेळी कोलंबिया पूर्ण कर्जात बुडालेला देश होता, तर पाब्लो ने कोलंबियन सरकारला ऑफर दिली कि देशावरचा १६०० करोड रुपयांचं कर्ज मी फेडतो पण मला या देशाचा राजा घोषित करा. आता त्यावेळी कोलंबियन सरकारने हि ऑफर धुडकावली ती गोष्ट वेगळी ..

५ ) एका वेळी पाब्लो च्या business मधून त्याला एका दिवसाचे ६० करोड रुपये मिळायचे .. म्हणजे वर्षाचे किती झाले … अबब विचार पण करवत नाही.

६ ) पाब्लो एस्कोबार ने एक private जेट खरेदी केलेला तो फक्त बाहेरच्या देशांमधून पैसे कोलंबिया मध्ये आणण्यासाठी वापरायचा .. या विमानातून एक ट्रिप मध्ये जवळ पास १०० करोड च्या नोटा यायच्या .

७ ) पोलिसापासून वाचण्यासाठी याने स्वतःचे तब्बल ८०० bodyguards ठेवलेले … जे २४ तास त्याच्या भोवती … ३ घेऱ्यांमध्ये … त्याची सुरक्षा करायचे .

८ ) वर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला पत्ता पण नसायचा..

९ ) नोटाचे बंडल बांधून ठेवण्यासाठी महिन्याला लागायचे २ लाख रुपयांचे रबर ..

१० ) अमेरिकन पोलीस एनकौंटर मध्ये २००२ मध्ये पाब्लो मारला गेला .. अमेरिकेच्या इतिहासातील हा एक सगळ्यात मोठा एनकौंटर होता ..

अश्याच इंटरेस्टिंग स्टोरीस मध्ये इंटरेस्ट असेल तर … नक्की पेज लाई करा आणि कमेंट करा …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here