वजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय

0
391

आज आपण या लेखातून आपले वजन व पोट कमी करण्यासाठी एक साधा सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत. चला तर पाहुयात काय आहे हा घरगुती उपाय या उपायासाठी आपल्याला आपल्या रोजच्या वापरातील म्हणजे आपल्या स्वयंपाक घरातील चार गोष्टीची गरज लागते.

1) 200 ml पाणी म्हणजे एक गलास पाणी.

2)एक चमचा जीरे.

3) अर्धा ताजा लिंबू.

4) एक चमचा मध.

एका पातेल्यात एक गलास पाणी घेऊन ते उकळून घ्यावे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जीरे घालावेत. जीरे घातल्यानंतर हे पाणी साधारणपणे 2 ते 5 मिनिटे उकळू दयावे. यानंतर उकळलेले जिऱ्याचे पाणी गाळणीने गाळून घ्यावे व 5 मिनिटे गार होऊ दयावे.

यानंतर या उकळून गार केलेल्या पाण्यात अर्धा लिंबू कापून पिळून घ्यावा. यानंतर या मिश्रणामध्ये मधाचा एक चमचा घालावा. हे तयार झालेले मिश्रण पेय रोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी आपण जर दररोज सलग सात दिवस एक वेळा घ्यावे असे जर तुम्ही सलग सात दिवस न चुकता केले तर तुमचे वजन सात दिवसांत 7 ते 15 किलोपर्यंत वजन कमी होण्यास मदत होते. आणि तुम्ही सुडौल आणि आकर्षक दिसू लागाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here