रामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का ? नक्की बघा ..

1
368

रामायण खरंच घडलेलं का ती पण एक आख्यायिका आहे असा प्रश्न बऱ्याच वेळेला बरेच लोक उपस्थित करत असतात. पण प्रत्येक वेळी आपल्याला अशे काही पुरावे मिळत जातात कि त्यामुळे हे लक्ष्यात येत कि रामायण हि काही कोणती आख्यायिका नसून एक सत्य आहे.

आता तसे भारतासारख्या हिंदू बहुल देशात लोकांना पुरावे द्यावे लागतात हेच मुळात दुर्दैव.आता हेच बघा ना रामायणात तसे बऱ्याच प्राणी आणि पक्ष्यांचे अस्तित्व आणि त्यांची कर्म या बद्दल बरेच खुलासे आणि पुरावे आहेत पण यातील सगळ्यात महत्वाचा म्हणजे जटायू पक्षी ..

तर कोण आहे जटायू पक्षी ..

Video:

जटायू हा मुळात अरुण देवांचा पुत्र आणि प्रभू श्री राम यांचे पिता दशरथ यांचा जुना मित्र. ज्यावेळी रावण सीतेला पळवून घेऊन जात होत त्यावेळी केरळ च्या समुद्रकिनारी जटायू ने हे पाहिलं आणि त्यांनी रावणाला रोखण्यासाठी शर्थी चे प्रयत्न केले पण या युध्दात रावणाने ,, आपल्या तालवारीने जटायूचा एक पंख छाटून टाकला आणि जटायू मरणसुन्न अवस्थेत तिथेच पडून राहीला .. राम ,लक्ष्मण ने तिथे येऊन नंतर जटायू चे हाल बघितले बघितले आणि प्रभू श्रीरामणी जटायू ला मोक्ष मिळवून दिले.

ज्या ठिकाणी जटायू ला मोक्ष प्राप्ती झाली त्याच ठिकाणी केवळ मध्ये भारत सरकार ने आता जटायू नॅशनल पार्क नावाने पार्क सुरु केलेला आहे , आणि इथेच दगडात कोरलेली जटायूची भव्य दिव्या आणि तितकीच सुंदर प्रतिकृती आहे …

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here