मुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4 ने तर आपल्या घरी बनवलं आहे मंदिर

0
187

जेव्हा व्यक्ती ची आस्था वरचार असते तेव्हा त्याचा साठी ईश्वर,अल्लाह ह्या गोष्टी महत्वाचा नसतात .त्याचा साठी सगळे देव एकसारखे असतात. आपण पण खूप असे लोक बघितले असतील जे मुस्लिम होऊन ही हिंदू देव देवतांना मानतात .आणि काही लोकांची आस्था हिंदू होऊन ही अल्लाह वर असते.

पण बघायला गेलं तर सगळे देव एक आहेत फक्त आपण माणसांनी त्याना धर्म आणि जाती चा नावांनी विभागल आहे .खूप छान वाटतं जेव्हा कोणता तरी मुस्लिम परिवार पूर्ण हर्षुलास नी हिंदू सण साजरा करतो.किंवा जेव्हा कोणी हिंदू खूप मजे नी इफ्तार पार्टी मध्ये जाऊन वेगवेगळ्या स्वादिष्ट पक्वानांचा लाभ घेतो.

ह्या भाईचाऱ्याच सगळयात मोठं उदाहरण बॉलीवूड मध्ये बघायला मिळत .बॉलीवूड मद्ये असे कलाकार आहेत जे मुस्लिम असून सुद्धा मंदिरात जातात आणि सगळे हिंदू सण हसून खेळून साजरे करतात.आज ह्या पोस्ट मध्ये आम्ही अशाच कलाकारांना विषयी सांगत आहोत. आमिर खान बॉलीवूड चे एकमात्र असे कलाकार आहेत जे Mr perfectnist चा नावांनी ओळखले जातात .त्याना त्यांचा प्रत्येक कामात perfection आवडतो.

त्यांची फिल्म सुपर हिट होणार ही ग्यारेटी असते.ते वर्षातून एकच फिल्म करतात आणि ती फिल्म सुपरहिट होऊन करोडो कमावते.अमीर जेवढे मोठे स्टार आहेत तेवढेच साफ मनाचे माणूस आहेत .मुस्लिम असून सुद्धा ते किती तरी वेळा मंदिरात गेले आहेत आणि सगळे हिंदू सण धुमधाम मध्ये साजरे करतात.

सोहा अली खान

खानदान ची शेहजादी सोहा अली खान पण हिंदू आणि मुस्लिम धर्म एक मानते .सांगू इच्छितो ,त्यानी कुणाल खेमु सोबत लग्न केलं आहे आणि त्यानी स्वतः एका interview मध्ये सांगीतल होत की त्या हिंदू मुस्लिम मध्ये विश्वास नाही ठेवता.जेवढा त्या अल्लाह को मानती आहे तेवढीच आस्था त्याना ईश्वरावर आहे .

किती वेळा त्याना मंदिरातून जाताना स्पॉट केलं आहे. सोहा अली खान सारखेच त्यांचे भाऊ सैफ अली खान पण हिंदू मुस्लिम चा फिलॉसॉफी वर विश्वास नाही ठेवत.मुस्लिम होऊन असून सुद्धा मंदिरात जाते आणि ईश्वरावर आस्था ठेवतात . सांगू इच्छितो , खानदान मध्ये सगळे हिंदू सण खूपच हर्षाउलास नी मनवले जातात.

सलमान खान

सलमान खान बॉलीवूड चे सुपरस्टार आहेत. ते एकलुते असे कलाकार आहेत जे लोकांचा मदतीसाठी नेहमी तयार असतात .ते नेहमी गरजवंताची मदत करतात आणि ह्या गोष्टी वरुन अंदाज लाऊ शकता की त्यांच हृदय किती मोठ आहे .सांगू इच्छितो ,की सलमान खान ला हिंदू धर्माविषयी खास आकर्षण आहे.त्यांचा घरी मंदिर सुद्धा आहे .हयनचा परिवार सगळे हिंदू सण खूप मोठयांनी साजरे करतात.

कट्रिना कैफ

आता लिस्ट मध्ये पुढचा नंबर आहे बॉलीवूड अभिनेत्री कट्रिना कैफ चा.कट्रिना कोणतीही फिल्म relise होण्याअगोदर पहिला मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करणे विसरत नाही ह्या गोष्टी वरून अंदाज लावला जाऊ शकतो की ईश्वर वर त्यांची किती आस्था आहे .मंदिरामध्ये जाताना चे त्यांचे फोटो किती तरी वेळा social media वर varial झाले आहेत.

शाहरुख खान

बॉलीवूड चे किंग खान शाहरुख खान पण मुस्लिम असून ईश्वरावर खूप आस्था ठेवतात .शाहरुख ची पत्नी गौरी हिंदू आहे ह्या करणामुळे त्यांचा घरी सुद्धा मंदिर आहे.त्यांची मुले दोन्ही धर्माना फॉलो करतात .शाहरुख चा घरी मन्नत मध्ये सुद्धा हिंदू फेस्टिवल ना खूप मोठयांनी साजरे केले जातात .  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here