मजबूरीमध्ये महीलेने कित्येक कर्जदारांसोबत संबंध बनवले, पण एक दिवस ….

0
72

आज पर्यंत कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्त्या करणाऱ्यांची संख्या या देशात कमी नाही .. पण एका अबलेच्या गरजेचं असा फायदा घेणाऱ्यांची संख्या पण खूपच जास्ती आहे .. आतमहात्या करणारा एकदाच मारून जातो पण अश्या अबला आपल्या देशात रोज झुरुन मारत आहेत … किंबहुना मारल्या जाताहेत याकडेही कोणाचे तरी लक्ष्य कधीतरी गेलं पाहिजे, त्यासाठीच हा एक लेख …

आवडला तर नक्की कंमेंट्स मध्ये आपले विचार मांडा!

कर्जाने घेतलेले पैसे कीतीतरी वेळा लोकांना अडचणीतून बाहेर काढतात. परंतु काही वेळा कर्जाने घेतलेले हेच पैसे माणसाला इतक्या मोठ्या अडचणीत टाकतो की तेथून बाहेर पडायचे फारच मुश्कील होऊन जाते.


उदयपुरहुन असाच एक मामला समोर आला आहे. जे ऐकून तुमचा माणसांवरचा विश्वासच उडेल. हिरमनगरी मध्ये राहणारा एक माणूस मार्केटिंग चे काम करत असतो. या माणसाने दोन वर्षांपूर्वी हप्त्यावर 28 लाख रुपयांचे एक घर खरेदी केले होते. घर खरेदी केल्यानंतर लगेचच सावकार या माणसावर पैशासाठी दबाव आणू लागले.
सावकाराचे पैसे वेळेवर परत न करण्याच्या अडचणींमुळे हा माणूस खूप टेंनशन मध्ये राहू लागला. त्यानंतर त्याच्या डोक्यात एक असा विचार आला ,ज्यामुळे त्यांने आपल्या पूर्ण परीवारालाच बरबाद केले. या माणसाने आपल्या बायकोला सांगितले की तु सावकारांना घरी बोलावून त्यांच्याबरोबर शारिरीक संबंध ठेव.नवऱ्याचे इतके घाणेरडे शरमदायक शब्द ऐकून महीलेने लगेच नकार दिला. त्या नंतर या माणसाने आपल्या बायकोला खुप मारहाण केली. मग अचानक एक दिवस नवऱ्याच्या गैरहजेरीत सावकार या महीलेच्या घरी येऊन टपकले.त्यांनी महीलेबरोबर खूप अत्याचार केले. नवरा आणि आपल्या परीवाराला अडचणीत पाहून ही महिला पण मजबूर झाली. आणि सावकारांकडे आपली अब्रू सोपवली.

एकदा या महीलेबरोबर वाईट कृत्य केल्यानंतर सावकारांची वृत्ती फिरली आता सारखे सारखे महीलेला आपली शिकार बनवू लागले. परंतु ,हद तर तेंव्हा झाली जेंव्हा या सावकारांनी या महीले सोबतचा वाईट कृत्याचा व्हिडिओ बनवला. आणि या व्हिडिओ च्या आधारावर तिला ब्लॅकमैल करु लागले. हे नालायक राक्षस या महीलेच्या मुलीवरही वाईट नजर ठेऊन होते. पण ही महिला आपल्या मुलीला या राक्षसांची शिकार होऊ देणार नव्हती. म्हणून तिने हिम्मत करुन पूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. अशोक, पल्लू,कीर्तेश, भागेश आणि कुशाल नावाच्या या राक्षसांची काळ्या कामांबदल सांगत महीलेने पोलिसांना सांगितले की त्यांनी एक – दोन वेळा नाही तर कित्येक वेळा तिची अब्रु लुटली आहे.

या घटनेची गंभीरता पाहून पोलिसांनी या सर्व आरोपीं विरुद्ध कारवाई सुरू केली. सर्व नालायकांवर वाईट कृत्य आणि ब्लॅकमेल चा मामला पण नोंदवला आहे. तर महीलेच्या पतीवर वेगळ्या मामल्याची केस केली आहे.

मराठी खासियत च्या माध्यमातून आजपासून आम्ही अश्याच, असेच सामाज्याला आरसा दाखवणारे लेख प्रदर्शित करणार आहोत ..
तुमचे सहकार्य अपेक्षित आहे !

जय महाराष्ट्र !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here