बघा बाळासाहेब ठाकरे यांना मराठी माणसाचा कैवारी म्हणून का ओळखले जाते बघा नक्की वाचा

0
62

बाळासाहेब ठाकरे ‘मराठी माणसाचा कैवारी ‘म्हूनन आज ही त्यांचं नाव खूप प्रसिद्ध आहे .बाळासाहेबाना महाराष्ट्राचा वाघ म्हूनन सुद्धा ओळखलं जातं.बाळासाहेबांचं संपूर्ण नाव बाळ केशव ठाकरे अस आहे.बाळासाहेबांचा जन्म 25 जाने 1926 मध्ये झाला.

त्यांच्या आई चे नाव रमाबाई आणि वडिलांचे नाव केशव सीताराम ठाकरे असे होते.बाळासाहेबांचे वडील हे प्रसिद्ध समाज प्रबोधनकार होते.बाळासाहेब ही त्यांचा वडिलांसोबत त्यांच्या सभेला हजर असायचे .त्यांचे वडील त्या वेळी संयुक्त महाराष्ट्र मुमेंट चे अध्यक्ष होते.

बाळासाहेबांचा घरचा वरसाच हक्कासाठी लढणे हा होता त्याच बी परेल त्यांचा वडिलांनी आणि त्याला पुढे त्याच वटवृक्षात रूपांतर केलं बाळासाहेबांनी बाळासाहेबांचे वडील हे खूप प्रसिद्ध समाज प्रभो धनकार होते .

बाळासाहेब सुरुवातीचा काळामध्ये कार्टूनिस्ट होते ते खूप चांगले कार्टून बनवायचे त्यांचा वडिलांना आपल्या मुलातील ही कला आवडली व त्यानी त्याना त्यामध्ये पुढे काम करत राहा असा सल्ला दिला.

वडिलांचे ऐकून त्यांनी त्यांच्या करियर ची सुरुवात कार्टूनिस्ट म्हणून केली.कार्टून म्हणजे ते व्यंगचित्र बनवत असत त्यानी फ्री प्रेस जनरल इन मुंबई, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये काम केले त्या मधून त्यांचे कार्टून प्रसिद्ध होत होते.

पण त्यांचे मुख्य ध्येय वेळगेच होते त्याना मराठयांचा बिकास करायचा होता मराठी माणसाला पुढे न्यायचे होते त्यासाठी त्यानी स्वतःचे मासिक छापायला सुरुवात केली त्यानी नोकरी सोडून दिली 1960 मध्ये त्यानी मार्मिक चालू केले त्यानी हे मार्मिक आपला मोठा भाऊ श्रीकांत ठाकरे ह्यांचा सोबत चालू केले त्यामध्ये तेआपली व्यंगचित्र छापत असत त्यामध्ये राजकीय नेत्यांविषयी व्यंगचित्र आणि मराठी माणसांविषयी त्यांचा समस्या कशा आहेत काय आहेत हा विषय पकडून ते व्यंगचित्र छापत असत.

ह्यामध्ये त्यानी दोन पेपर चालू केले दुपार सामना व सामना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here