प्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात हार्ड विर्किंग ऐक्ट्रेसेस

0
72

आई होणं प्रत्येक मुलीच स्वप्न असत .आई ह्या शब्दापुढे प्रत्येक शब्द छोटा आहे .आई चा चरणा मध्ये जग असत आणि आई मुलाचं नात खूप खोल असत .एक आई आपल्या मुलाचा मनातील गोष्ट बिना सांगता ओळखते .ती आपल्या मुलासाठी पूर्ण जगाशी लढू शकते.एका मुलीसाठी आई बनन हे खूप मोठं सुख असत.

एक मुलगी असलं मायन्यामध्ये पूर्ण तेव्हाच मानली जेव्हा ती आई होते .आईच प्रेम आपल्या मुलांसाठी निस्वार्थ असत. भाग्यशाली असतात त्या महिला ज्याना आई होण्याचं सुख प्राप्त होत.आई होण्याचं सुख सगळयांना एकसारखं असत मग ती कोणी सामान्य मुलगी असू देत किंवा सेलेब्रिटी.

बॉलीवूड मध्ये आशा अनेक अभनेत्र्या आहेत ज्या आपली कर्तव्य छान पार पाडत आहेत .जेव्हा महिला प्रेग्नंट असते तेव्हा तिला आपली स्वतःचा तब्येतीची काळजी जास्त घ्यावी लागते.ह्या अवस्थेमध्ये अराम करण्याचे सले दिले जातात अशा मध्येखूपशा महिला आपले काम सोडून घरी आराम करतात.

आता महिलांना प्रेगेंन्सी लीव्ह मिळते. आजचा पोस्ट मध्ये आम्ही आपल्याला काही अशा अभिनेत्रीयाना भेटवत आहोत ज्यांनी प्रेग्नेंट आहे समजल्यावर फिल्म सोडली तर काहीनी प्रेगेंन्सी मध्ये सुद्धा काम केले आहे आणि आपल्या कामाला लवकर संपवून प्रेग्नेंसी पीरीयड ना एन्जॉय केले.

ह्या लिस्ट मध्ये पहिला नाव येत आपल्या जमान्याची प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन च.मीडिया रिपोर्टस नुसार ,जया बच्चन ने शोले फिल्म ची शूटिंग केली होती तेव्हा त्या प्रेग्नेंट होत्या. जेव्हा ही गोष्ट डायरेक्टर रमेश सीपी ना माहीत झाली तेव्हा सगळयात पहिला त्यानी जयाजीचें सीन्स शूट केले आणि त्याना सगळ्यात पहिला फ्री केलं.

ऐश्वर्या राय बच्चन

फिल्म हिरोईन मध्ये सगळ्यात पाहिलं नाव ऐश्वर्या राय च घेतलं जातं जेव्हा ऐश्वर्याला माहीत झालं की त्या प्रेग्नंट आहे तेव्हा त्यांनी फिल्म सोडली. नंतर करीनाने ऐश्वर्या चा बदली रिप्लेस केलं .आज ऐश्वर्या एक सुंदर मुलीची आई आहे. फिल्म जुदाई चा शूटिंग चा वेळी श्रीदेवी ला माहीत झालं की ती आई होणार आहे. ह्या गोष्टीची माहिती झाल्यावर त्यांनी लगेचच शूटिंग संपवलं आणि डायरेकटर नी त्यांचे सीन्स लवकर शूट केले. ह्या नंतर श्रीदेवी ने आपल्या मोठ्या मुलीला जन्म दिला होता.

करीना कपूर

फिल्म विरो दि वेडिंग चा दरम्यान करीना ला माहीत पडलं की ती प्रेग्नंट आहे. ज्याचा नंतर करीना ने डायरेकटर ना विनंती केली की मुलाचा डिलिव्हरी पर्यन्त फिल्म ची शूटिंग थांबवली. तैमुर चा जन्मानंतर करीना ने फिल्म ची शूटिंग पुन्हा सुरू केली. ड्रीम गर्ल चा नावाने प्रसिद्ध हेमा मालिनी पण फिल्म रझिया सुलतान चा शूटिंग दरम्यान प्रेग्नंट होती.

पण त्यांनी आपल्या प्रेगेंन्सी चा प्रभाव आपल्या कामावर होऊ दिला नाही. त्यानी लवकर लवकर फिल्म ची शूटिंग संपवली आणि मग घरी येऊन आराम केला. ह्या गोष्टीचा खुलासा स्वतः हेमा ने एका इंटरव्हीव मध्ये केला होता.

मित्रांनो, आशा आहे की आपल्याला आमचा हा आर्टीकल पसंद आला असेल .पसंद आल्यावर लाइक आणि शेयर करायला नाका विसरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here