नियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच

0
49

मित्रानो लवंग हा एक मसालेदार वस्तू आहे. परंतु याच लवंगेध्ये अशे काही गुणधर्म आहेत की तुमची मोठमोठी दुःख काही क्षणातच दूर करू शकतो.

नियमित लवंग चघळल्याने तोंडाची दुर्गंधी येणे बंद होत तसेल तुला खोकला असेल तर तोही काही दिवसातच ठीक होईल.

1. दात दुखीपासून आराम देते. होय मित्रांनो बऱ्याच जणांना नको त्या वयात दात किंवा दाढ दुखायला लागते. जे की सहन करण्याच्या पलीकडे असत. त्यासाठी जर तुम्ही लवंग दाढेखाली ठेवलीत किंवा लवंग च तेल जर त्या जागी लावले तर काही क्षणात च तुम्ही दात दुःखी बंद होईल.

2. सर्दी बरी करते हिवाळा चालू आहे मित्रानो आणि तुम्हाला ही माहीत आहे की या दिवसामध्ये थंडी मुळे प्रचंड प्रमाणात सर्दी होते. याकरिता उपाय म्हणजे लवंगेच तेल मौळाच्या मधामध्ये टाकून ते सेवन करणे. यामुळे नक्कीच तुमची सर्दी थांबण्यास मदत होईल.

3. डोळे निरोगी राहतात आजकाल तरुण पिढी तसेकंगबरीच लहान मुलं हे मोबाईल वर सतत गेम खेळत बसलेली असतात यामुळे डोळे जळजळ करणे किंवा डोळ्यातून पाणी गळणे असे त्रास होतात तरी लवंग खाल्यामुळे नक्कीच या त्रासापासून सुटका मिळेल व तुमचे डोळे ताजेतवाने देखील राहतील.

4. चेहऱ्यावरील चट्टे व पिंपल्स कमी होतात. बऱ्याच कुमारवयातील मुलांमुलींना तोंडावर पिंपल्स येतात या वयात येणे हे स्वाभाविक आहे. परंतु त्रासदायक ही तेवढेच असतात यावर उपाय म्हणजे ” लवंग तेल हे फेसपॅक मध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावणे” यामुळे काही दिवसातच फरक पडतो.

तुमच्या कढील तुम्ही लिहलेले लेख आम्हाला ईमेल दोरे पाठवू शकता

rushikeshmore969696@gmail.com आम्हाला फोल्लो करायला करायला अजिबात विसरू नका 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here