धोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य माणूस आहे, हे पुरावे हे चित्र आहेत

0
220

भारताचे खूप शानदार आणि आणि सगळयांचे फेव्हरेट कप्तान ज्यांना सगळं जग ओळखत भारताचा ह्या कप्तान आपल्याला भारताला सण 2011 मध्ये वर्ल्ड कप जिकण्यासाठी मदत केली होती .

आपण बोलतोय महेंद्रसिंग धोनी आणि सगळे लोक ओळखतात की ह्यांच्या सारखा साधा माणूस नाही असं असून ही धोनी खूप वेगळे आहेतब भारताचा टीम मध्ये खुप मोठे मोठे क्रीकेटर आहेत पण ह्यांच्या सारख कोण नाही आणि नसेल. आज धोनी कोणत्या स्टारपेक्षा कमी नाही आहे धोनीनी खूपशा जाहिरातीमध्ये काम केले आहे आणि भारताबरोबरच विदेश मध्ये सुद्धा खूप ह्यांचे चाहते आहेत.

हे सगळं असून सुदधा धोनी आपल्या जमिनीशी जोडलेले आहेत. काही दिवसापूर्वी जेव्हा धोनी कोलकत्ता मध्ये गेले होते.तेव्हा तिथे त्याना त्यांचे जुने मित्र भेटले आपल्याला माहिती देऊ इच्छितो की त्यांचा मित्र स्टेशन वर चहाच दुकान चालवत होता आणि जेव्हा तो धोनीना भेटायला हॉटेल चा बाहेर आला तेव्हा धोनीनी त्याला पटकन ओळखलं आणि गळा भेट घेतली. हे तर तुम्ही जनता की स्टार चा सगळ्या गोष्टी ब्रांडेड असतात.

आपली केस सुद्धा ते लोक हेअर स्टाईलिस्ट कडून कापून घेतात.पण आपले धोनी साहेब भिलकुल असे नाहीत सण 2016 मध्ये त्यानी एक फोटो पोस्ट केला होता ज्यामध्ये ते एका साधारण न्हाव्या कडून केस कापून घेत होते हीच गोष्ट सांगते की ते सगळयांनपेक्षा वेगळे आहेत.

जवळ जवळ 2 वर्षापूर्वी जेव्हा धोनी च घर बनत होत तेव्हा ते आपल्या घराला बघायला किती तरी वेळा जात होते आणि जेव्हा त्यानी पाहिलं की दगडाला चमक नाही तेव्हा त्यानी स्वतः मशीन घेऊन मार्बल घासत होते.

हे फोटो social media वर खूप वायरल झाले होते.ह्या वर्षी जेव्हा इंडिया आणि आयर्लंडमध्ये टी-२० मैच झाली होती .तेव्हा मैच साठी धोनी अराम करत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here