दीपिका रणवीर चा लग्नात झाली गडबड आनंदाच्या आड आली दुःखाची बातमी तरीही त्यातून सावरून लग्न पार पाडलं

0
504

राणीवर दीपिका ने इटली चा लेक कोमो मधये लग्न केल्यानंतर भारतात परत आले आहेत मुंबई मध्ये दोघे हातामध्ये हात नजरेस पडले .दिपवीर चा लग्नाला फक्त 40 लोकांना बोलावलं होतं.आता दोघे 2 दिवसात रिसेप्शन करून मोठ्या आणि खास लोकांना बोलवणार आहेत.सांगू इच्छितो की दोघे 18 नोव्हेंबर ला मुंबई मध्ये आले आहेत.अस असताना एक ह्या आनंदामध्ये अडचण दिपवीर वर आली आहे.

दीपिका आणि रणवीर जेव्हा मुंबई एअरपोर्ट वर पोहचले तर शेकडो हजारो फॅन्स त्यांची वाट बघत होते.दीपिका आणि रणवीर एकसारखी कपडे आणि चपला घातलेले दिसून आले.तसेच दीपिका ने लाल रंगाची ओढनि घातली होती.तसेच दीपिका च सासरच घराला पूर्ण ligting केली होती.दोघनचा चेहऱ्यावर वर लग्नाचा आनंद दिसत होता.रणवीर चा आई ने दिपिका चा गृह प्रवेश करून स्वागत केलं पण नाराज आहे शीख समुदाय
खबर आहे की दीपिका आणि रणवीर नि मुंबई चा जुहू मध्ये 50 करोड च घर घेतलं आहे आणि ते दोघे तिथे शिफ्ट झाले आहेत.अस असताना एवढ्या आनंदात एक वाईट बातमी दोघनसाठी समोर आली आहे.दोघानी कोकनि आणि सिंधी रीतीने लग्न केलं आहे.लग्ना मध्ये आनंद कारज रसम साठी गुरू ग्रंथ साहेब ला ह्या हॉटेलमध्ये घेऊन गेल्या मुळे शीख समुदाय ने आपली नाराजगी दाखवली आहे.


सांगू इच्छितो आनंद कारज रसम साठी लग्न झालले जोडपं गुरुद्वारा जात .सांगू इच्छितो की रणवीर सिंग आणि दीपिका चा लग्नासाठी गुरुग्रंथ साहेब ला इटली चा हॉटेल मध्ये नेण्यात आले.आता ह्या मुदयावर इटली चा शीख समुदाय नि आपला राग व्यक्त केला आहे .ते हे सगळं अकाल तख्त चा जथेदार पर्यंत घेऊन घेऊन गेले आहेत

रिसेप्शन पार्टी
जथेदार च म्हणणं आहे की एकदा तक्रार मीळाल्यानंतर ममल्या ला पुढे घेऊन जाणार आहोत.सांगू इच्छितो की दीपिका आणि रणवीर ने14 आणि 15 नोव्हेंबर ला लग्न केलं आता 21 नोव्हेंबर पहिला बेंगलुरू आणि मग 28 नोव्हेंबर ला मुंबई मध्ये रिसेप्शन करणार आहेत.ह्या काळामध्ये दीपिका आणि रणवीर चा लग्नची चर्चा बॉलीवूड मध्ये होत आहे दीपिका चा सब्यसाची द्वारा डीजाइन केलेला लेहनग्यांनी लोकांचं मन वेधून घेतलं होत आणि इकडे रणवीर चा ड्रेसिंग style वर पण लोक फिदा होते.दीपिका ने आपल्यासाठी 20 लाख च मंगळसूत्र विकत घेतलं होतं आणि पूर्ण 1 करोड रुपयांची दागिण्याची शॉपिंग केली होती.दोघनच लग्न इटली चा लेक कोमो चा सुंदर ठिकाणी झालं होतं.ह्या लग्नामध्ये खूप कमी लोकांना invite केलं होतं.
आता रणवीर रिसेप्शन मध्ये खूप सेलिब्रिटीज ना invite करणार आहे .इथे पर्यंत की ह्या रिसेप्शन मध्ये केटरीना ला पण कार्ड मिळण्याची खबर आहे. खार तर कतरिना आणि दीपिका ची राईवलीरी चा खबरी सारख्या समोर येत होत्या. खर तर हालत तर पहिल्या पेक्षा बदलेले आहेत .आता दीपिका mrs रणवीर सिंग बनली आहे.आणि कतरीना सिंगल आहे.आशा मध्ये जुन्या गोष्टी विसरून दीपिका ने ही रिसेप्शन च कार्ड दिले आहे.परंतु कैत पेक्षा दीपिका आणि रणवीर ला शीख समुदाय ला  पण ह्या लग्नसाठी आनंदी करायचं आहे..

आमचे अशेच नवनवीन लेख पाहण्यासाठी शेअर करा आणि आम्हला फॉलो पण करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here