त्येक मुलीने ने आपल्या बॉयफ्रेंड सोबत हा सिनेमा नक्की बघायालाच हवा BOYZ 2

0
90

Boyz-2  सिनेमाने मराठी इंडस्ट्री मध्ये धमाल उडवून दिली ती आपल्या बिनधास्त dialogues ने आणि सनी लिओनी च्या लावणी ने .. बॉक्स ऑफिस वर जबरदस्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाच वैशिष्ट्य म्हणजे मूवी मध्ये कोणती हि तगडी स्टार कास्ट नसताना .. एकीकडे हिंदी चित्रपट आपल्या स्टार कास्ट च्या भरोस्यावर कमाई करत होते तेंव्हा मराठी चित्रपट आपल्या पटकथे च्या जोरावर जग जिंकण्याचा प्रयत्न करत होते ..

त्यामध्ये Boyz मूवी एक मराठी इंडस्ट्री ला एक भरोसा दिला कि तुमच्या कडे जर जबरदस्त स्टोरी असेल त्याला सांगण्याची योग्य पद्धत असेल तर ;पिक्चर जरूर चलेगी ..

यातच मराठी इंडस्ट्री मध्ये इतक्या स्मोकिंग होट नायिकांची भर पडलेली आहे .. चला तर जाणून घेऊ कोण आहेत या नायिका ..

कॉलज मध्ये लेक्चरर ची भूमिका साकारणारी .. शर्वरी जेनेसिस ..

sharvari jemeies Boys 2

शर्वरी जेनेसिस मूळची पुण्याची तिचा जन्म १९७७ मध्ये झाला .. पण मूवी मध्ये चक्क ती एखाद्या २० वर्षीय तरुणी सारखी सुंदर आणि चिरतरुण दिसतीये ..

सायली पाटील ..

Sayli Patil Boys 2

सायली पाटील चा जन्म मुंबई मध्ये १९९९ मध्ये झाला … आपल्या मोहक अदानी सर्वाना वेड लावणारी हि अभेनेत्री तशी खूप लहान आणि नवीन आहे .. shubhangi tamboli

अक्षता अडगावकर

फक्त १७ वर्ष्याची हि दिवा वयाच्या ३ऱ्या वर्ष्यापासून काम करतीये …

शुभांगी तांबोळी : shubhangi tamboli

Shubhangi tamboli boyz 2

१९९७ मध्ये जन्मलेली या होत अभिनेत्री ने इंडस्ट्री मध्ये पदार्पण केलं ते कलर्स मराठी सोबत ” बालपण देगा देवा ” मधून ..

तर बोयस २ मध्ये आपण हॉस्टेल मधल्या मारामारी पासून कॉफी डेट पर्यंत आणि शाळेतील मुलींच्या शॉर्ट्स पासून ते सनि लिओनी च्या लावणीपर्यंत सर्व काही बघितलं . शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि रोमान्स जरी दिसून येत असला तरी, आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाद देखील आपल्याला पाहायला मिळते. शिवाय ओंकार भोजणे, सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर हे नवीन चेहरेदेखील आपल्याला या ट्रेलरमधून दिसून येतात. या नवोदित कलाकारांसोबतच यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील या प्रसिद्ध कलाकारांची देखील यात भूमिका या आहे.

कालच मराठी खासियत या आपल्या पेज वर boyz २ चे सर्व कलाकार एका लाईव्ह होते. सोसिअल मीडिया च्या वापरावर हि महत्वपूर्ण message या मूवी मधून देण्याचा प्रयन्त डायरेक्टर विशाल देवरुखकर यांनी केलेला आहे .. आज कालच्या प्रेम संबंधावर भाष्य करणारा हा सिनेमा नक्की बघायलाच हवा .

प्रत्येक मुलाने आपल्या गर्लफ्रेंड सोबत पाहण्यापेक्षा प्रत्येक गर्लफ्रेंड ने आपल्या बॉयफ्रेंड सोबत हा सिनेमा नक्की बघायालाच हवा ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here