ट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची इज्जत ,4 वर्षा नंतर त्या मुलीने चुकवले असे ऋण

0
487

तर आज आम्ही आपल्याला अशा घटनेबद्दल सांगणार आहोत ज्याला ऐकून तुम्हाला ती म्हण आठवेल “ज्याचं कोणी नसत त्याचा पाठीशी देव असतो” पण विश्वास तर होईल ही घटना आहे पिलीभीत आणि टनकपूर मार्गावर असणाऱ्या हृदयालपुर गावची तस आपल्याला सांगू इच्छितो गावाचा आस पास चा इलाका जंगलाने व्यापला आहे.

ह्या गावापासून 300 की मी दूर सावित्री देवी ची झोपडी आहे.जी आपल्या 17 वर्षाचा किरण नावाचा मुली सोबत राहते .सांगू इच्छितो की तिचा पती 4 वर्षापूर्वी वारला आहे.तेव्हा पासून ह्या दोघी एकट्याच राहत आहेत एक दिवस रात्री किमान 1.30 वाजता गुंडांनी त्यांचा झोपडीवर हल्ला केला आणि त्यानी किरण ला उचलुन जंगलात नेले.

सांगू इच्छितो की ते दोन लोक होते आणि त्यामुळेच किरण काहीच करू शकली नाही पण ते लोक तिचा सोबत काही करू शकेल तेवढ्यात तिथे एक ट्रक ड्रेईवर तिचा मदतीला देवासारखा आला आपल्याला सांगू इच्छितो त्याच नाव अस्लम होत आणि जेव्हा त्याने किरण चा आवाज ऐकला तेव्हा तो जंगलाकडे आपल्या एका मित्रांसोबत पळाला आणि त्याने 2 माणसांना किरण सोबत जबरदस्ती करताना पाहिलं .

त्याचा नंतर अस्लम नी एका गुंडाला पकडलं आणि तेव्हाच दुसऱ्या गुंडाने त्याचा डोक्यावर वार केला.पण हे होऊन सुद्धा त्याने हार नाही मानली. ह्या सोबतच त्या मुलीला वाचवण्याचा चककर मध्ये त्याचा मित्राला ही खूप जखमा झाल्या पण कसतरी करून त्यानी त्या गुंडांना तिथून पळून लावलं त्याचा नंतर ते दोघे हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यानी स्वतःचा उपचार केला आणि त्यानंतर त्यानी त्या मुलीला तीचा घरी सोडलं.

आपल्याला सांगू इच्छितो ह्या घटनेला पूर्ण 4 वर्ष होऊन गेल्यानंतर अस्लम त्या रस्त्याने जात होता तेव्हा अचानक त्याला त्याचाच ट्रकातून वेगळा आवाज येऊ लागला आणि त्यामुळे त्याचा ट्रक एका दरीत जाऊन पडला आणि त्याचा सोबत तो ही त्या दरीत अडकला तो मदतीसाठी आवाज देऊ लागला आपल्याला सांगू इच्छितो जेथे तो पडला होता तिथून सावित्रीच घर 1की मी दूर होत.

आणि जशी रात्र झाली त्याना मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि त्या दोघींची झोप उडाली. जेव्हा त्या दोघी त्या दरी जवळ गेल्या तेव्हा त्यानी अस्लम ला बघितलं आणि त्यानी त्याचा जीव वाचवला आणि मग त्यानी त्याला आपल्या घरी नेले त्याचा नंतर त्यांनी डॉक्टर ला बोलवलं आणि त्याचा इलाज केला जेव्हा तो शुद्धीत आला तेंव्हा त्याने किरण ला ओळखले त्याने विचारलं की तू तीच मुलगी आहेस ना तेव्हा ती रडायला लागली आणि त्या वेळी अस्लम पण रडत होता आणि मग किरण ने त्याला आपला भाऊ बनवलं आपल्याला सांगू इच्छितो आता दर वर्षी अस्लम किरण चा घरी राक्षाबंधन चा दिवशी राखी बांधा यला जातो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here