जाणून घ्या भारतातील कोणती 2 श्रीमंत आणि चमत्कारिक मंदिर, जिथे पहायला मिळतात रोज रोज मोठे मोठे चमत्कार

0
109

आपल्याभारतातील ज्वालामुखी मंदिर चमत्कारी मंदिरापैकी फार मोठे चमत्कारीक मंदिर मानले जाते. हे मंदिरामध्ये सतत आग जळत असते. या मंदिरात एकसारखे 24 तास विना तूप व व़ाती शिवाय दिवा जळत असतो. या मंदिरातील चमत्कार पाहून मोठमोठे वैज्ञानिक सुद्धा या चमत्कारापुढे नतमस्तक झाले आहेत. आजपर्यंत कोणीही या मंदिराची महती जाणू शकलेले नाही.
सांगितले जाते की या मंदिराचा शोध पांडवांनी लावला होता. म्हटले जाते की माता सतीने जेंव्हा अगनीकुंडात आत्मदहन केले तेव्हा माता सतीची जीभ इथे पडली होती. या मदिंरामध्ये माता सतीचे दर्शन आगीच्या रुपात करता येते.
पूर्वीच्या काळी इथे खूप चमत्कार झाले होते.ज्वाला देवीची महीमा इथे अपंरपार आहे. बादशहा अकबर मुसलिम असुनही इथे डोके टेकवायला आले होते. अकबर नी या मंदिरातील आग विझविण्यासाठी खूप प्रयत्न केला होता ,पण ते यशस्वी झाले नाही.
या मंदिराच्या आत कित्येक वर्षांपासून सालापासून आग जळत आहे या मंदिराच्या चमत्काराचा आजपर्यंत कोणीही पता लावू शकले नाही मोठमोठे वैज्ञानिक सुद्धा याच्यापुढे हारले आहेत…. 

2.पद्मनाभास्वामी मंदिर.
जर आपण भारतातील सर्वात श्रीमंत मंदिराचा विचार केला तर केरळमध्ये असलेल्या पद्मनाभास्वामी मंदिराचे नाव जरूर समोर येते. या मंदिरामध्ये भगवान श्री विषणूची ची मूर्ती स्थापन आहे पण मूर्ती इथे कशी आली याची माहिती कोणालाही नाही.
पूर्वीच्या काळापासून त्रावणकोर परीवार या मंदिराची देखभाल करत आले आहेत 2011 साली या मंदिराची प्रसिद्धी परदेशांपर्यत पोहचली होती.
या मंदिरातील सैन्याने भरलेले तळघर उघडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता. या चमत्कारीत मंदिराच्या खाली 6 तळघरे आहेत. ज्यातील 5 तळघरे उघडली होती.
5 दिवसाच्या आत जवळजवळ 1 लाख करोडो रूपयांचा खजिना मिळाला होता. तसे पाहिले तर ही खूप मोठी रक्कम होती आणि एवढी मोठी रक्कम सरकारच्या हाती लागली नव्हती.
अजून एक तळघर उघडले गेले नाही आहे असे म्हणतात की जर हे 6 वे तळघर उघडले तर पुरथवीचा सर्वनाश होईल. म्हणून या भितीमुळे हे तळघर उघडले जात नाही.
या पद्यनाभास्वामी मंदिरात भक्त जी ईच्छा घेऊन येतात त्याचीं ती ईच्छा पूर्ण होते. सर्व मनोकामना पूर्ण होतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here