चित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री चे वजन 90 कीलो.

0
550
बॉलिवूड हीरॉईन

बॉलिवूड दुनियेची सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. आणि या इंडस्ट्रीत एकापेक्षा एक वरचढ हीरॉईन आहेत।ज्या खूप मेहनत करुन पुढे पोहचल्या आहेत. आपल्याला माहिती आहे का की Field मध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक अभिनेत्री ला आपल्या शरीरावर जास्त लक्ष दयावे लागते. आज आपण काही अशा अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत ज्या फिल्म मध्ये येण्याआधी खूप जाड होत्या. खूप फँट दिसत होत्या. पंरतु नंतर या हिरॉइननी आपले वजन कमी करुन सर्वांना चकीत केले. आणि बॉलिवूड मध्ये आपली ओळख कायम केली. खरे तर या अभिनेत्री नी आपले फँट कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. चला तर मग पाहुया या कोण कोण हिरॉइन आहेत.

परिणीती चोप्रा ला तर आपण सगळे ओळखतोच खूप सुंदर दिसणारी ही अभिनेत्री आज बॉलीवूड मध्ये आपली ओळख बनवून आहे. फिल्म इंडस्ट्री मध्ये पाय ठेवण्या आधी परिणीती चोप्रा खूप जाड होती. तिचे वजन 86 किलो होते. आपल्याला ऐकून खरचं आश्चर्य वाटत असेल पंरतु ही गोष्ट स्वतः परिणीती ने एका इंटरव्यू मध्ये सांगितली होती. तिचे वजन खूप जास्त होते. फिल्म मध्ये आल्यानंतर तिने जिमला जाऊन आणि आपल्या डायट वर लक्ष देऊन 28 किलो वजन कमी केले. आणि आज ती बॉलीवूड च्या सुंदर अभिनेत्री च्या लिस्ट मध्ये आहे.

प्रसिद्ध निर्देशक महेश भट यांची मुलगी आणि बॉलीवूड ची क्यूट हीरॉईन आलिया भट ला सर्व विरासत मध्ये मिळाले. ती सुरवाती पासूनच फिल्म मध्ये येणार होती पंरतु सुरवातीला आलिया भटचे वजन खूप जास्त होते जेंव्हा आलियाला करण जोहरची फिल्म स्टुडंट ऑफ द ईयर या फिल्म मध्ये काम करण्याचा चान्स मिळाला त्यावेळी तिचे वजन 68 कीलो होते.

करण जोहरच्या सांगण्यावरून तिने 16 कीलो वजन कमी करावे लागले. कारण करण जोहरने ही अट ठेवली होती. की या फिल्म मध्ये काम करण्यासाठी तिला तिचे वजन कमी करावे लागेल. यानंतर आलियाने आपले वजन कमी करण्यासाठी खूप घाम गाळला आणि आपल्या डेबू फिल्म मध्ये शानदार अभिनय केला.

प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर ची डेब फिल्म दम लगा के हाइशा च्या वेळी तिचे वजन 85 कीलो होते. आणि ती खूपच जाड दिसत होती. परंतु तिने तिची दुसरी फिल्म मनमरजियां मध्ये आपले वजन कमी करून सर्वांना हैराण केले. तिने आपले वजन कित्येक कीलो कमी केले. खूप सारे लोक तर तिला ओळखु शकले नाहीत. हिला आपले वजन कमी करण्यासाठी आपल्या डायटमध्ये खूप बदल करावा लागला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here