घरात बसून हवेत जायची योजना आणताय महाराष्ट्र सरकार !!

0
60

घरात बसून हवेत जायची योजना आणताय महाराष्ट्र सरकार !!  गुजरात आणि बिहार मध्ये ज्याच्या वर बंदी आहे तो पदार्थ महाराष्ट्रात मिळणार घरपोच … डायरेक्ट होम डिलिव्हरी

दारूच्या नशेने आणि व्यसनाने आज पर्यंत किती लोकांचे जीव गेले आणि त्यांच्या पिण्या मुळे किती लोकांना जीव गमवावा लागलं आणि कित्तेक संसार रस्त्यावर आले हा काही चर्चेचा विषय नाही .. आपल्या आजू बाजूला बघाल तर तुमच्याच लक्ष्यात येईल किती भयाण आणि बिशन वास्तव आहे ते … आता ह्या सरकार कडून थोडी अपेक्षा होती खास करून महिला वर्गाला कि निदान दारू बंदी होईल आणि त्यांच्या संसार जे आधीच मोड खळीला आलेत ते थोडे तरी व्यवस्थित चालतील ..

पण कश्याच काय आणि कश्याच काय .. आधी बायकांना एक सोय तरी होती कि नवरा दारू पिऊन आलं कि घरात न घ्यायची पण आता तर काय सरकारच त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय म्हणा … म्हणे महाराष्ट्र सरकार सुरू च्या होम डिलिव्हरी साठी प्रयत्न करतय … जेणे करुन रस्ते अपघात कमी होतील आणि लोकांचे जीव वाचतील.

चला समजू एखाद वेळेस हा निर्णय योग्य पण असेल पण …. रस्त्या वरच्या अपघातांच्या नादात घराघरात तुम्ही
दारूचे अड्डे उघडताय त्याच काय ?? घर घरारात रोज रामायण सुरु होतील त्याच काय ? कोण घेईल जबाबदारी याची ….

काय म्हणावं सुचतच नाहीये खर तर … इतकच …. देवेंद्रा अजब तुझे सरकार …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here