गेल्या कित्येक वर्षानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी आहे हा शुभ योग पूजा करण्यासाठी या 6 गोष्टी आहेत आवश्यक

0
297

हिंदू धर्मामध्ये एका नंतर एक सन येत राहतात आणि आता येणारा सन आहे श्री कृष्ण जन्मष्टमी ,ज्यामध्ये सगळे देव देवता भगवान श्री कृष्ण चा जन्म सोहळा साजरा करतात.भगवान विष्णू चे 8 वे अवतार कृष्णा चा जन्म भारताशिवाय काही ठिकाणी खूप धुमधडाक्यात साजरा केला जातो.ह्या वर्षी श्री कृष्णा जन्मष्टमी वर असाच योग् येत आहे जसा की द्वापार युगा मध्ये श्री कृष्णा चा जन्मा दिवशी आला होता.धार्मिक गोष्टीमध्ये ह्या योगाला खूप महत्व आहे कारण खूप वर्षानंतर श्री कृष्णा जन्माष्टमी वर बनत आहे असा योग, ह्या वेळी तुम्हालाही विधी पूर्वक पूजा अर्चना करायची आहे.ह्या दिवशी तुम्ही उपवास पकडत नसाल आणि पूर्ण श्रद्धेने पूजा केलीत तर श्री कृष्णा ची कृपा आपल्यावर नक्की होईल.

किती तरी वर्षा नंतर श्री कृष्णा जन्मष्टमी वर हा योग येत आहे

ह्या वर्षी2 ते3 सप्टेंबर दिवशी श्री कृष्णा जन्मष्टमी आली आहे. जी भरताशिवाय अन्य ठिकानी ही साजरी केली जाते.ह्या वेळी जन्मष्टमी दिवशी त्रिपुष्कर योग् बनत आहे,ह्या योगा मध्ये ज्यांना कुणाला शुभ काम करायचे आहे ते करू शकतात.कारण त्याना हयचा तीन पट फायदा मिळणार आहे.चला तर जाणून घेऊयात की ह्या जन्मष्टमी वर तुम्हाला कोणती कामे नाही करायची आहेत.

1.जर तुम्हीं कोणाची निंदा करत आहात किंवा स्वतःचा फायद्यासाठी दुसऱ्याच नुकसान करत आहात तर तुम्हाला त्याच तीन पट पाप मिळू शकत. त्यामुळे कोणतंही वाईट काम करताना सावध रहा.

2.जर तुमच्या घरी कृष्णाचा जुन्या मुर्त्या आहेत तर त्याना ही लोणी आणि साखरेचा नैवेदय दाखवला पाहिजे .काही लोक नवीन मुर्त्यांचीं पूजा करतातआणि जुन्या मुर्त्या गंगेत सोडतात,अस करन अशुभ असत.

3.जन्मष्टमी चा दिवशी स्वतःचा मानाला शांत ठेवा आणि परमेश्वराचे स्मरण करा.ह्या दिवशी घरात शांतता आणि सद्भाव ची भावना ठेवल्यामुळे माता प्रसन्न होते. जन्माष्टमी ला सिद्धी ची रात्र सुद्धा म्हणतल जात ह्या दिवशी अध्यत्म वर लक्ष केंद्रित केले पाहिजे.त्यामुळे ह्या दिवशी वाद विवाद आणि कलह पासून सावध राहा.

4.जन्माष्टमी चा उत्सव लोकांनी खूप धुमधडाक्यात केला पाहजे आणि ह्या वेळेचा योग पाहील्यानंतर हा दिवस असाच जाऊ देऊ नका.सकाळी उठून अंघोळ करून श्री कृष्णा ची पूजा करण खूप शुभ मानल जात ह्या दिवशी गीता ,विष्णुपूरान,कृष्णलीला ह्या चा पाठ केला तर शुभ आहे.

5.भगवान विष्णू ना तुळस खूप प्रिय आहे आणि विष्णु पुरानानुसार देवाचा नैवेदयामध्ये तुळस जरूर ठेवावी . बिना तुळशीचा पानाचा श्री विष्णू प्रसाद स्वीकार करत नाहींत आणि श्री कृष्ण भगवान विष्णू चे अवतार आहेत तेव्हा त्यांच्या प्रसादामध्ये तुळशीची पाने जरुर ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here