केस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर क्लीक करून वाचा महत्वाची माहिती .

0
757

 

  • आज आपण या लेखामधून केस वाढीवर एक उपाय पाहणार आहोत. या उपायांने तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होतील. आणि केस एवढे वाढतील की तुम्हाला ते सांभाळणे कठीण होऊन जाईल. अगदी केस तुमच्या पायापर्यंत लांबलचक होतील. चला तर मग पाहुयात काय आहे हा उपाय ज्याने केस एवढे वाढतील की आपण कल्पना ही करु शकणार नाही. यासाठी आपल्याला कडीपत्ता पाने, जास्वंदीची पाने,

नागवेलीची पाने आणि कोणतेही खोबरेल तेल. कडीपत्याच्या पानांमध्ये प्रोटीन बिटाकयुरेटीन इत्यादी घटक असतात या घटकांमुळे आपल्या केसांची होणारी केसगळती कमी होण्यासाठी मदत होते. म्हणून कडीपत्याचा आपल्या आहारातही नेहमी समावेश करावा. जास्वंदीची पानांमुळे केसांची वाढ खूप झपाट्याने होते

केस मुलायम आणि तजेलदार होतात. नागवेलीच्या पानांमध्येही केसवाढीसाठी उपयुक्त घटक असतात. कडीपत्याची पाने, जास्वंदीची पाने, व नागवेलीची पाने या सर्व पानांचे बारीक तुकडे करून घ्यायचे यानंतर एक कढई गँसवर ठेऊन त्यामध्ये 50 ml खोबरेल तेल गरम करण्यासाठी ठेवावे. या गरम तेलात तुकडे केलेली सर्व पाने घालावीत व या पानांचा कलर बदलेपंर्यत त्यांना तेलात हलवत राहावे.

 

यामुळे या पानांचे सर्व गुणधर्म या तेलात उतरतात थोड्या वेळाने या तेलाचा कलर काहीसा हिरवट दिसू लागेल. यानंतर हे तयार झालेले तेल गार करून गाळून घ्यावे. हे गार झालेले तेल तुम्ही एका काचेच्या बाटलीत 4 ते 6 महीने स्टोअर करुन ठेवू शकता. हे तेल आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरावे. या तेलाच्या वापरामुळे तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होतील व तुमचे केस इतके लांब होतील की तुम्हालाच विश्वास बसणार नाही.

आमचे लेख आवडले असतील तर आम्हला फॉलो करा नक्की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here