करोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून घ्या एका गाण्यासाठी किती पैसे घेते

0
97

बॉलीवूड मध्ये खुप मोठे मोठे सिंगर आहेत. ज्यांचा आवाजाचे लाखो लोक दिवाने आहेत.ह्या स्टार मध्ये एक नाव नेहा कक्कड च पण येत.जी आपल्या लहरी स्वभाव आणि चांगल्या आवाजामुळे सगळयांना चांगली वाटते.आज नेहाच स्वतः च नाव आहे आणि आज खूप मोठ्या मोठ्या सिंगरचा यादी मध्ये तीच नाव आहे.

नेहाने बॉलीवूड मध्ये एकसे एक हिट गाणी दिली आहेत ज्यांना लोकांनी खूप पसंद केली आहेत. आपल्या माहितीसाठी सांगत आहोत नेहा कक्कड ने सण 2006 मध्ये इंडियन आयडल सिझन 2 मध्ये भाग घेतला होता पण ह्यामध्ये ती जास्त वेळ टिकली नाही पण त्याचा नंतर तिने हार नव्हती मानली आणि मग आपले अलबम सॉंग सोशल मीडिया वर शेयर करत होती ज्याचा नंतर ती खूप फेमस झाली आज नेहा इतकी फेमस झाली आहे की ती एका गाण्याचे जवळ जवळ 10 ते 15 लाख रुपये घेते.

सांगू इच्छितो की नेहा ला महाग महाग गाड्यांचा खूप शोक आहे.नेहा कडे ऑडीरेंज रोवर सहित खूप मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आताच तिने मर्सडीस घेतली आहे त्याचे फोटो तिने सोशल मीडिया वर शेयर केले आहेत.

नेहा फिल्म मध्ये गाणे गाते त्याचा शिवाय ती आपला लहान भाऊ टोनी कक्कर सोबत सुद्धा खूप से अलबम सॉंग आपल्या you tube अकाउंट वर शेयर करते आणि तिचा ह्या विंडोजवर मिलियन व्हीवज येत आहेत.इंडियन आयडल मध्ये जेव्हा नेहा हिस्सा घायला गेली होती तेव्हा तिला हे सांगून काढलं गेलं होतं की तिचा आवाजात दम नाही पण आपल्याला माहीत असू देत की नेहा आपल्या मेहनतीने त्या शोची जज बनली आहे.

बोलू हीचा संपूर्ण संपत्ती विषयी तर मीडियाचा रिपोर्टनुसार सांगितलं जातं की नेहा कक्कड ची पूर्ण संपत्ती जवळ जवळजवळ 50 ते 60 करोड पर्यन्त आहे आणि ह्याशिवाय तिचा कडे खूप लक्झरी गाड्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here