कंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी रामबाण उपाय .

0
6741

आजच्या धावपळीच्या युगात कुणाला खान्या पिण्याचे भान राहत नाही. अशातच जर त्यांना झटपट तयार जेवण म्हणजे फास्टफूड मिळते आणि मग त्यांना त्याची सवय होऊन जाते. आणि मग कंबर व पोटावर चरबी वाढते तेव्हा ही लोक तिला कमी करण्यासाठी व्यायाम योगा आणि डाईटिंग करणे चालू करतात. जाडेपणख हा एक प्रकारचा आजार असतो. जे कोणालाही नको असते. पण खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे फँट वर नियंत्रण करू शकत नाहीत. याचा परिणाम जाडेपणा असतो.
शरीराच्या ज्या भागावर चरबी जास्त जमा होते तो भाग म्हणजे आपली कंबर पोट असते त्यामुळे आपले शरीर अवास्तव दिसते ज्यामुळे माणसाचे सुंदर दिसणे बंद होते.
आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला कंबर व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी सगळे सोपे उपाय सांगितले आहेत.

1.लसुन

रोज नियमितपणे लसुण खाल्ला तर आपण पोट व कंबरेवरील चरबी अगदी सहज कमी करु शकतो. लसणाला गरम खाध्य पदार्थ मानले जाते तो शरीरातील साठलेली चरबी गळवण्याचे काम करतो. म्हणून आपल्याला रोज सकाळी उठल्यावर एक कच्चा लसूण खाल्ला पाहिजे. यामुळे शरीरातील ब्लड सरकुलेशन व्यवस्थित राहते आणि कोलेस्ट्रॉल पण मेंटेन राहते यामुळे शरीरात चरबी जमा होत नाही आणि आपली फिटनेस चांगली राहते.

2.लिंबू चे सेवन

पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी आनशीपोटी एक गलास कोमट पाण्यात लिबूं पिळून पयावे.यामुळे पोट व कंबरेची चरबी अगदी सहज कमी होईल. आणि आपल्याला आतून आपले मन ताजेतवाने वाटेल.

3. फळे आणि भाज्या.
तेल आणि मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा फळे आणि भाज्याचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.त्यामुळे आपल्या शरीरात विनाकारण चरबी जमा होत नाही. याबरोबरच फळे आणि भाज्या शरीरात जमलेल्या फँट ला कमी करण्यासाठी मदत करतात.

4.जीरे च पाणी.

शरीरात जमलेली चरबी कमी करण्यासाठी जीऱ्या चे पाणी खूपच फायदेशीर असते. यासाठी रात्री जीरे एक गलास पाण्यात भिजत घालून सकाळी ते जीऱ्याचे पाणी उकळून गार करून पिऊन घ्यावे यामुळे शरीरातील नको असलेली चरबी कमी होते. आणि आपल्याला आपल्या जाडेपणापासुन सुटका मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here