एहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली

0
646

आपण ऐकले असेल की कुत्री मनुष्याचा सर्वोत्तम मित्र आहेत कोणत्याही परिस्थिती मध्ये तो आपल्या मालकाची साथ सोडत नाहीत जर आशा वाफादार दोस्ताला आपण कायमच मारलं तर हो हे खरं आहे ,आपल्या सांगू इच्छितो आपल्या भारतीय सेनेने आपल्या रिटायर्ड कुत्र्यांनसोबत काही असच केलं आहे असं का केलं जातं ह्या मगच कारण आज आम्ही सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया सत्य लोकांनी आरटीआयला सैन्याच्या कुत्र्यांवरील मृत्यूच्या कारणाविषयी विचारले सेनाने त्यांचा सुरक्षेविषयी कारणे दिली आहेत त्यांनी सांगितले की या कुत्र्यांना सैन्याच्या प्रत्येक गुप्त ठिकाणची माहिती आहे.

आणि जर हे कुत्रे शत्रू चा हातात आलेत तर ते चांगले होणार नाहीत. त्याचवेळी आणखी एक कारण आहे की , जर एखादा कुत्रा आजारी असेल आणि त्याचे औषध पाणी करूनही तो ठीक झाला नाही तर तो सेने कडून मारला जातो.

तसे, आपल्याला सांगू इच्छितो सैन्याकडे इतके पैसे आहेत की ते ह्या कुत्र्यानची यौग्य प्रकारे काळजी घेतली जाऊ शकते परंतु देशाच्या सुरक्षेसाठी सैन्य काही धोका घेऊ शकत नाही आणि यामुळे त्यांना असे काहीतरी करावे लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here