एक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे

0
683

माझ्या घरी काम करणारा रामलाल आपल्या बायकोला घाबरून असतो. दिसायला धडधाकट दिसतो तरीही आपल्या बायकोला घाबरतो .एक दिवस मी त्याला विचारलं- रामलाल तू आपल्या बायकोला इतका का घाबरतो .तो बोलला मी घाबरत नाही साहेब तिचा आदर करतो ,तिचा सन्मान करतो .

मला त्याचा बोलण्यावर हसू आलं अस काय आहे तिच्यात,ना तर दिसायला देखणी आहे ना शकलेली आहे. रामलाल बोलला की काही फरक नाही पडत साहेब ती कशी आहे ,पण मला सगळयात चांगलं नात तिच्याशी आहे असं वाटत. तिच बोलणं आणि तीच वागणं बघून मला वाटत मी बायको चा गुलाम आणि बायको चा पदराशी बांधून राहिलेला आणि कोणत्याही नात माझ्या ह्या नात्यापुढे फिक आहे असं वाटत मला.

रामलाल ने खूप सावकाश मला उत्तर दिलं – सहाबजी आई वडील नातलग नसतात ,ते देव असतात . त्यांचाशी नात नाही निभवायच त्यांची पूजा करायची ,भाऊ आणि बहिणी च नात जन्मजात असत ,दोस्ती च नात पण मतलबी असत.आपलंच बघा ना आपलं नात फक्त गरजेचं आणि पैशाच आहे,पण पत्नी कोणतंही जवळच नात नसताना नेहमीसाठी आपली होऊन जाते आपल्या सगळ्या नात्यानं सोडून आपल्यासोबत ती चालते आणि आपल्या प्रत्येक सुख आणि दुखत ती सहभागी असते अगदी शेवटचा श्वास पर्यंत.

तो पुढे बोलला – जेव्हा आपली ती काळजी घेते आपले लाड करते,आपल्या चुकीवर ओरडते आणि आपल्या साठी खरेदी करते तेव्हा आपल्या बहिणीसारखी वाटते जेव्हा आपल्या कडे नवीन नवीन मागण्या करते ,नखरे करते,रुसते, आपल्या गोष्टी साठी हट्ट करते तेव्हा मुली सारखी वाटते.जेव्हा आपल्या सोबत चर्चा करते आपला सल्ला घेते परिवार कसा चलवायचा सांगते ,भांडते,तेव्हा एका मैत्रिणी सारखी असते.

ती जेव्हा पूर्ण घरच घेणं देणं,खरेदी,घर चालवण्याची जबाबदारी उचलते तेव्हा ती मॉकिणीसारखी असते.तो पुढे बोलला -आणि ती जेव्हा सगळी दुनिया सोडून इथं पर्यंत की मुलाना सुद्धा सोडून आपल्या बाहुपाशात येते तेव्हा ती प्रेमिका,अर्धांगिनी ,आपला प्राण आणि आत्मा असते जी आपलं सगळं काही आपल्याला देते.

मग मी तिची इज्जत करतो तर काय चुकीचं करतो साहेब. मी त्याच बोलणं ऐकत होतो माझे भान हरपले होते एका न शिकलेल्या आणि तटपुंज्या साधनांमध्ये जीवन जगनाऱ्या माणसाकडून मला नवीन जीवनाचा अनुभव मिळाला . मला त्याचा बोलण्यावरून वाटलं की एवढा सन्मान मी कधी माझ्या बायकोला नाही दिला भले ही तो नोकर आणि मी मालक आहे ,पण आम्ही दोघे एक पती आहोत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here