एक अजब प्रथा : इथे पाण्याला साक्षी मानून भाऊ आणि बहिणीचे लग्न केले जाते.

0
149

भारतामध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे -कोसा कोसा वर पाणी बदलत आणि तीन कोस वर वाणी. म्हणजे की भारतामध्ये एका निश्चित लंबिवर तुम्हला वेगळेपणा पहायला मिळेल.बहुतेक करून ह्या कारणामुळे इथे एवढ्या परंपरा आणि रीतिरिवाज आहेत की त्यामुळे भारताला विविधतानचा देश म्हणतलं जात.पण प्रथा आणि परंपरेचा नांवावर आपल्या समाजात अंधविश्वास खूप आहेत.इथे लग्नाचा पद्धती आणि परंपरा पण खूप वेगळ्या आहेत.

इथे विचित्र अंधविश्वास आणि परंपरा च पालन होतंय.
आपल्या समाजात भाऊ बहिणीचा लग्नाला चुकीचं मानलं जातं.21व्या शतकात ह्या प्रकारचा लग्नचा विचार केला तरी पाप समजलं जातं पण तुम्हला माहीत आहे की भारत परंपरांचा देश आहे.त्यामुळे अंधविश्वास परंपरा माननारे कमी नाहीत.खरतर छत्तीसगड मध्ये बस्तर चा कंगेरघाटी एक अनोखी परंपरा निभावली जाते.आज चा जमान्यात पण अशी परंपरा निभावली जाते परंपरा आशी आहे की तुमचा त्यावर विश्वास बसन अवघड आहे.

पाण्याला साक्षी मानून होत आहे भाऊ बहिणीच लग्न:
हो खरच तुम्हाला हे माहिती करून आश्चर्य वाटेल की इथे अंधविश्वासी परंपरे चा नावावर पाण्याला साक्षी मानून भाऊ आणि बहिणीच लग्न लावलं जात अस नाही की लोक जबरदस्ती करतात.पण लोक त्याना आनंदानी निभवत आहे.

धुरवा समाज मध्ये कायम आहे ही परंपरा :
तुम्हाला सांगू इच्छितो इथे आसपासचा जागेत धुरवा समाजाचे लोक राहतात.ह्या समाजात ही प्रथा पहिल्या पासून चालत आली आहे.अशी परंपरा आहे की ह्या समाजाची लोक

आपल्या मुलीच लग्न चुलत आणि मावस भावा सोबत लाऊन देतात .हैराण करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर कोणी ह्या गोष्टीला विरोध केला गेला,तर समाज त्याचाकडून नुकसान भरपाई घेतो. भरपाई चा भीतीने लोक हे करायला भाग पडतात.

जागरूकता मुळे संपत आहे ही परंपरा:
आताच गोष्ट वेगळी आहे आता जागरूकता आणि विकास देशाचा कोण्या कोण्यात पोहचल्यामुळे लोक जागरूक झालेआहेत आणि ह्या परंपरेचा विरोधात आपला आवाज बुलंद करत आहेत.आता लोक जागरूक होण्यासोबतच ह्या परंपरां हळू हळू संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here